राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रात शोक लहर पसरली आहे. अजितदादांची अकाली एक्झिट प्रत्येक मनाला चटका लावणारी आहे. अजितदादा आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाहीये.