जळगाव : रावेर शहरात प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त 51 क्विंटल केळीपासून तब्बल 18 फूट उंच शिवलिंग साकारण्यात आलंय. हे शिवलिंग सर्वांचं लक्ष वेधून घेतंय.