महाशिवरात्री निमित मोहित कंबोज यांच्या घरी महादेवाची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण पूजा मोहित कंबोज आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पार पडली. पूजेसाठी संपूर्ण कंबोज परिवार उपस्थित होता.