महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांची संसदेच्या बाहेर निदर्शनं केली. मकर द्वारावर खासदारांनी निदर्शनं केली. शेतकऱ्यांच्या आणि अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून निदर्शनं केली.