धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात महावितरण विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झोपडीत राहणाऱ्या ७० वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेला चक्क 83 हजारांच लाईटबिल महावितरण विभागाने दिलं आहे.