नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती होणार की नाही? याबाबतची संभ्रम अवस्था असतानाच, कणकवली शहरांमध्ये मात्र महायुतीचे बॅनर लागल्याचं पहायला मिळत आहे.