सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सरकारी जमिन लाटल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला आहे.