नवी मुंबईतील वृद्धाश्रमातील आजींना आरबीजी फाउंडेशनच्या मधुरा गेठे यांनी 'माहेरची साडी' वाटून आनंद दिला.