या निमित्ताने महेश सहकारी साखर कारखाना परिसरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात शेतकऱ्यांना ऊस लागवडीबाबतचे नवनवीन तंज्ञज्ञान व त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.