मनसे नेते महेश सावंत यांनी संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले. धुरी हे ओरिजिनल सैनिक नसून, त्यांना राजकारणाचा गंध नव्हता, असे सावंत म्हणाले. राज ठाकरेंच्या अनुयायांमुळे त्यांना तिकीट मिळाले होते. त्यांच्या जाण्याने विभागावर कोणताही फरक पडणार नाही, असा दावा सावंत यांनी केला.