मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड शेतकऱ्यांनी यावर्षी केली. मात्र यावर्षी अति पावसामुळे उभ्या मक्यावर संक्रांत आहे. अनेक रोगाचे प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर शेतात मका खराब होत चालला आहे.