धुळे जिल्ह्यात यंदा दुप्पटीने मक्याचे क्षेत्र वाढलं असून कापूस लागवडीमध्ये 25 टक्के घट झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या दरामध्ये वाढ होत नसल्याने शेतकरी आता मक्याकडे वळल्याचं बोललं जात आहे.