मालेगाव तालुक्यात मका पीक आता शेतकर्यांसाठी 'पिवळं सोनं' ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून मक्याला शेतकऱ्यांची पसंती वाढत असून, स्थिर बाजारभावामुळे यंदा मका पेरणीच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे.