सोलापूरच्या अकलूजमध्ये पाळणा तुटल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.