कागलचा सीमा तपासणी नाका बनला आहे मृत्यूचा सापळा. चुकीच्या नियोजनामुळे होत आहेत दररोज अपघात. ठेकेदार कंपनी नामानिराळी पोलीस आणि आरटीओ विभागाचे दुर्लक्ष.