इंदापूर तालुक्यातील आजोती, सुगाव, पडस्थळ, शहा, माळवाडी आणि कांदलगाव परिसरातील भीमा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे.