फुगेवाडी मधील विषारी दारू प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे.