बहुजन विकास आघाडीच्या पोलिंग बुथवर बूथ कर्मचारी मतदानाची स्लिप घेण्यासाठी येणाऱ्या मतदारांना आपण मतदान कसे करावे याबाबत जनजागृती करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला आणि शिवीगाळ आणि दमदाटी देण्यास सुरुवात केली. पोलिंग कर्मचारी यांनी सांगितले