अकोल्यातल्या बाळापूरातीलं 'भीमकुंड आणि मन' नदीला मोठा पूर. बाळापूर आणि पारस फाट्या रस्त्यावरील भीमकुंड नदीला पूरस्थिती. या रस्त्यावरील नदीच्या पुलावर पाणी टेकलेय