उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भीमा नदीला मोठा पूर आला. या दोन्ही धरणांतून जवळपास 60,000 क्यूसेक इतकं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली.