रायगड येथील अलिबागनंतर आता कर्जत मधील हलवली येथील मतदान केंद्रावरिल ईव्हीएम मशीनमध्ये मोठा बिघाड झाल्याची माहिती पुढे येत आहे.