हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र मध्ये रात्री पासून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्याने कोवळ्या पिकांना काहींसा दिलासा मिळाला आहे.