शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर सोने सांगवी गावाजवळ माल भरून चाललेला टेम्पो पलटी झाल्याची धक्कायक घटना घडली असून हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.