तळेगाव दाभाडे येथील धनराज गोल्ड या सराफ पेढीत ग्राहक बनून आलेल्या एका जोडप्याने तब्बल ५ ग्रॅम वजनाची सोन्याची वाटी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सोन्याच्या वस्तूची किंमत तब्बल ८० ते ९० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.