मकर राशीच्या जातकांसाठी 2026 हे वर्ष दिलासादायक ठरणार आहे. त्यांची साडेसाती नुकतीच संपली असून, यामुळे त्यांना मोठा मानसिक आणि आर्थिक दिलासा मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आईची सेवा करणे आणि दशरथकृत स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.