औरंगजेब टोपी शिवून दोन वेळचं जेवण कमावलं. औरंगजेब हे सर्वधर्म समभाव मानणारे आणि तसे वागणारे होते, अशी प्रतिक्रिया मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी दिली आहे.