मालेगावच्या भगतसिंगने बाईकवर चित्तथरारक स्टंट करुन भीमरायांना मानवंदना दिली. भगतसिंगच्या स्टंटचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.