मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला असून २ हजारहून अधिक पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.