मालेगाव महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक संपल्या नंतर मोठी दुर्घटना घडली आहे. महापालिकेची लिफ्ट तुटून आली खाली आली. ओवरलोड झाल्यामुळे वायर तुटल्याने लिफ्ट 5 व्या मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर आली. यावेळी लिफ्टमध्ये पदाधिकारी आणि पत्रकार होते.