माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान होतंय. अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल तर पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. चेअरमन पदासाठी अजित पवारांना 85 वर्षीय चंद्रराव तावरे यांचं आव्हान आहे.