अनुकूल सिंचनामुळे पिकाची वाढ समाधानकारक असतानाच, गेल्या काही दिवसांपासून शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव अचानक आणि झपाट्याने वाढला आहे.