300 जोड्यांच्या हस्ते जेजुरीवर मल्हार यागचे आयोजन करण्यात आले. यावर गडावर भाविकांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे.