येवल्यातील ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात लांडग्यांचा वावर वाढल्याने काळवीट व हरणांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.