मुंबईतील गोरेगावमध्ये रस्त्यावर पेट्रोल टाकून आग लावून वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.