एकच फाईट, वातावरण टाईट.. या वाक्याचा प्रत्यय अहिल्यानगर जिल्ह्यातील साकुरी गावात आलाय..अंगावर चालून आलेल्या बिबट्याला घाबरून न जाता एका युवकाने त्याच्या छातीवर जोरदार फाईट मारून प्रतिहल्ला केला.. जोराचा दणका बसताच बिबट्याने तिथून अक्षरशः पळ काढला.