नागपूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरात एक व्यक्ती जीओ मोबाईल टॅावरवर चढला…स्थानिक पोलीसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु. कशासाठी चढला याची अद्याप माहिती नाही.