फाटकी नोट घेतली नाही म्हणून पेट्रोल पंप चालकावर तलवार उगारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या बोधले नगर परिसरात ही घटना घडली आहे.