उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मात्र कमी झालेली नाही. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी साईबाबा संस्थानकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.