पुणे-महाबळेश्वर मार्गावरील मांढरदेवी घाटातील ३ किलोमीटरचा रस्ता वन विभागाच्या परवानगीअभावी तीन वर्षांपासून रखडला आहे.