आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाष्य केले आहे. हिंदू धर्मावर आक्रमण करण ही काही लोकांची फॅशन झाली आहे, यात आव्हाड आघाडीवर आहेत असं लोढा यांनी म्हटलं आहे.