पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील ओरबडले मंगळसूत्र. चोरी ची घटना cctv मध्ये कैद. पाथर्डी फाटा परिसरातील वासन नगर गार्डन गेट जवळ घडली घटना.