मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा कडून सुप्रिया जगताप आणि सर्वपक्षीय पाठिंब्याच्या जोरावर तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून सुनंदा आवताडे नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक लढवत आहेत. याच निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये आज दिवसभरात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप ढोबळे यांनी केला आहे.