रायगडच्या माणगावमध्ये कोकणच्या रानमेव्याला मोठी मागणी मिळत असून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. ओले काजू, आंबे आणि करवंदे विकणाऱ्या आदिवासी भगिनींच्या कष्टाला यातून चांगला आर्थिक आधार मिळत आहे.