रायगड जिल्ह्यातील माणगावच्या शिवशंकर मंदिरात नागपंचमीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग लागली असून, महिला भाविकांकडून नागदेवतेची विधिवत पूजा केली जात आहे.