सिंधुदुर्गातील आंबा, काजू पीक यावर्षी सुद्धा धोक्यात आले असून यामुळे येथील बागायतदार वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उशिरापर्यंत असलेला पाऊस, दाट धुके याचा परिणाम पिकावर झाला आहे.