धाराशिव जिल्ह्यामध्ये हवामान बदलामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत सीझनच्या वेळी हवामान बदल झाल्यामुळे आंब्याचा तौर आणि नव्याने लागलेले आंबे गळती सुरू असल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसलाय यासंदर्भात पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.