रायगड जिल्ह्यातील माणगाव, इंदापूर आणि लोणेरे परिसरात रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. उकाड्यापासून दिलासा मिळाल्याने आणि शेतीच्या कामांना वेग येणार असल्याने शेतकरी आनंदी झाला.