अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की माणिकराव कोकाटे आता आमदार किंवा मंत्रीपदावर राहू शकत नाहीत. Representation of the Peoples Act, 1951 च्या कलम ८ नुसार, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदार तात्काळ अपात्र ठरतो, मग त्याने उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील केले तरीही.