मनीषा कायंदे यांनी बिहार निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, महायुती आघाडीवर असून, निवडणूक प्रक्रिया, मतदार याद्या व ईव्हीएमवर संशय घेऊन बनावट नरेटिव्ह पसरवणाऱ्यांची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यांनी लालू प्रसाद यांच्या भ्रष्ट सरकारलाही लक्ष्य केले.