सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी BESTच्या 501 क्रमांकाच्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.